Artwork

コンテンツは Ideabrew Studios によって提供されます。エピソード、グラフィック、ポッドキャストの説明を含むすべてのポッドキャスト コンテンツは、Ideabrew Studios またはそのポッドキャスト プラットフォーム パートナーによって直接アップロードされ、提供されます。誰かがあなたの著作物をあなたの許可なく使用していると思われる場合は、ここで概説されているプロセスに従うことができますhttps://ja.player.fm/legal
Player FM -ポッドキャストアプリ
Player FMアプリでオフラインにしPlayer FMう!

Why Dhawal Kulkarni has no regrets on retirement

29:36
 
シェア
 
Manage episode 407592878 series 2911726
コンテンツは Ideabrew Studios によって提供されます。エピソード、グラフィック、ポッドキャストの説明を含むすべてのポッドキャスト コンテンツは、Ideabrew Studios またはそのポッドキャスト プラットフォーム パートナーによって直接アップロードされ、提供されます。誰かがあなたの著作物をあなたの許可なく使用していると思われる場合は、ここで概説されているプロセスに従うことができますhttps://ja.player.fm/legal

Umesh Ydav b Dhawal Kulkarni 6.
This was the final wicket of the 2023-24 Ranji Trophy season that earned Mumbai their 42nd Ranji Trophy title. The bowler who got that final wicket also called time on his 16 years of domestic career for Mumbai. Dhawal Kulkarni came into the Mumbai Ranji side from the U-19 set-up and shared the dressing room with the likes of Sachin Tendulkar, Wasim Jaffer, Zaheer Khan, Ajit Agarkar and Amol Muzumdar to name a few. What it means to play cricket for Mumbai and why that Mumbai dressing room is so special? As he prepares for his second innings, Dhawal Kulkarni takes a trip down memory lane with Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa…

धवल कुलकर्णीने उमेश यादवचा त्रिफळा उडवला आणि मुंबईने विदर्भाला हरवत ४२व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकत २०२३-२४ हंगामाचा शेवट गोड केला. त्या बळीबरोबरच धवलने त्याच्या १६ वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची देखील सांगता केली. ह्या क्षणाचं औचित्य साधून धवलने स्पोर्ट्स कट्टावर दिलखुलास गप्पा मारल्या... मुंबईसाठी खेळायला मिळणं हि प्रथमतः किती भाग्याची गोष्ट आहे, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, झहीर खान, वासिम जाफर, अमोल मुझुमदार ह्यांच्यासमवेत रणजी ट्रॉफी जिंकण्याचा काय अनुभव असतो? मुंबईची ड्रेसिंग रुम इतर संघापेक्षा का वेगळी आहे आणि ह्या ड्रेसिंग रुमच्या त्याच्या काय आठवणी आणि शिकवणी आहेत. धवल कुलकर्णीने त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरसोबत कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

  continue reading

415 つのエピソード

Artwork
iconシェア
 
すべてのエピソード

×
 
Loading …

プレーヤーFMへようこそ!

Player FMは今からすぐに楽しめるために高品質のポッドキャストをウェブでスキャンしています。 これは最高のポッドキャストアプリで、Android、iPhone、そしてWebで動作します。 全ての端末で購読を同期するためにサインアップしてください。

クイックリファレンスガイド