Artwork

コンテンツは Ideabrew Studios によって提供されます。エピソード、グラフィック、ポッドキャストの説明を含むすべてのポッドキャスト コンテンツは、Ideabrew Studios またはそのポッドキャスト プラットフォーム パートナーによって直接アップロードされ、提供されます。誰かがあなたの著作物をあなたの許可なく使用していると思われる場合は、ここで概説されているプロセスに従うことができますhttps://ja.player.fm/legal
Player FM -ポッドキャストアプリ
Player FMアプリでオフラインにしPlayer FMう!

Akola to Gujarat Titans via Nagpur: The Darshan Nalkande story

34:23
 
シェア
 
Manage episode 412676615 series 2911726
コンテンツは Ideabrew Studios によって提供されます。エピソード、グラフィック、ポッドキャストの説明を含むすべてのポッドキャスト コンテンツは、Ideabrew Studios またはそのポッドキャスト プラットフォーム パートナーによって直接アップロードされ、提供されます。誰かがあなたの著作物をあなたの許可なく使用していると思われる場合は、ここで概説されているプロセスに従うことができますhttps://ja.player.fm/legal

Darshan Nalkande started playing cricket in his home town, Akola, at a young age. At 13, he was selected into Vidarbha Cricket Association’s residential academy, Nagpur. To pursue his cricketing dream, he moved to Nagpur. Throughout his formative years, his parents backed his dream and today Darshan has ensured that his parents’ hardships were not in vain. At 25, he is an integral part of the Vidarbha cricket team in all three forms of the game. Darshan was part of the Punjab Kings set-up for three years but did not get a game. In 2022, he moved to Gujarat Titans and made his IPL debut against his former side. His maiden IPL wicket - his Vidarbha teammate Jitesh Sharma. In IPL 2023 Qualifier 1, he got the wicket of Ruturaj Gaikwad but he had bowled a no-ball. How did a coach like Ashish Nehra help him move on from that mistake and focus on the game ahead? What has changed in the Gujarat Titans’ camp under the captaincy of Shubman Gill? Darshan Nalkande reflects on his journey and the future on IPL Uwaach with The Hindu’s sports journalist Amol Karhadkar…

दर्शन नळकांडेने अकोल्यात क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या आई-वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. वयाच्या १३व्या वर्षी त्याची निवड विदर्भ क्रिकेट अकादमीच्या निवासी अकादमीत झाली आणि तिथून त्याची गाडी सुसाट सुटली. आज दर्शन विदर्भाच्या तिन्ही संघात एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये गेला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने विदर्भाचा सहकारी जितेश शर्माचा बळी देखील घेतला. IPL पदार्पण, IPL २०२३ क्वालिफायरमध्ये ऋतुराज गायकवाडची नोबॉलवर विकेट घेणं आणि त्या चुकीतून सावरून पुढे असलेल्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणं ह्याबद्दलही दर्शन बोलला आहे. प्रशिक्षक आशिष नेहरा बरोबर काम करायचा काय अनुभव असतो? २०२४मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आहे, त्याचा संघावर किती परिणाम झाला आहे? ह्या आणि अश्या अनेक गोष्टींवर दर्शनने द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरसोबत गप्पा मारल्या आहेत IPL उवाचच्या ह्या भागात..

  continue reading

415 つのエピソード

Artwork
iconシェア
 
すべてのエピソード

×
 
Loading …

プレーヤーFMへようこそ!

Player FMは今からすぐに楽しめるために高品質のポッドキャストをウェブでスキャンしています。 これは最高のポッドキャストアプリで、Android、iPhone、そしてWebで動作します。 全ての端末で購読を同期するためにサインアップしてください。

クイックリファレンスガイド