मुंबईकर 'टोल'मुक्त! ते अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
Manage episode 445225761 series 3312200
१) मुंबईकर 'टोल'मुक्त!
२) खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गाला राज्याची मंजुरी
३) डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर
४) धारावी पुनर्वसनासाठी आणखी १२४ एकर जमीन अदानी समूहाला
५) ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods
६) गतविजेत्या मुंबईवर पराभवाची नामुष्की
७) अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमरकर
1371 つのエピソード