तिचे आरोग्य, तिचा आनंद
すべての項目を再生済み/未再生としてマークする
Manage series 3455588
コンテンツは Ideabrew Studios and Snovel Creations によって提供されます。エピソード、グラフィック、ポッドキャストの説明を含むすべてのポッドキャスト コンテンツは、Ideabrew Studios and Snovel Creations またはそのポッドキャスト プラットフォーム パートナーによって直接アップロードされ、提供されます。誰かがあなたの著作物をあなたの許可なく使用していると思われる場合は、ここで概説されているプロセスに従うことができますhttps://ja.player.fm/legal。
घरातल्या तसंच व्यावसायिक कामातल्या जबाबदाऱ्या पेलणारी ती अखंड कामात बुडालेली असते. सगळ्यांच्या आवडी- निवडी सांभाळताना ,दुखलं- खुपलं बघताना कधी कधी ती स्वतःकडे मात्र कळत - नकळत दुर्लक्ष करते ! इतरांना प्राधान्य देताना स्वतःला होणारा शारीरिक ,मानसिक त्रास सहन करीत राहते. शरीर आणि मनाच्या संपूर्ण स्वास्थ्यातून मिळणाऱ्या आंनदाला पारखी होते. सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं म्हणजे एक सुदृढ समाज घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. Woman health Podcast: She is constantly immersed in work, juggling responsibilities at home as well as professional work. While taking care of everyone's likes – dislikes, health , sometimes she ignores herself knowingly or unknowingly! While giving preference to others, she continues to suffer at physical and mental level. She is deprived of the joy that comes from complete health of body and mind. Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.
…
continue reading
10 つのエピソード