Marathi Crime Katha
すべての項目を再生済み/未再生としてマークする
Manage series 3310413
コンテンツは Ideabrew Studios and Niranjan Medhekar によって提供されます。エピソード、グラフィック、ポッドキャストの説明を含むすべてのポッドキャスト コンテンツは、Ideabrew Studios and Niranjan Medhekar またはそのポッドキャスト プラットフォーム パートナーによって直接アップロードされ、提供されます。誰かがあなたの著作物をあなたの許可なく使用していると思われる場合は、ここで概説されているプロセスに従うことができますhttps://ja.player.fm/legal。
It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा! For more updates: https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. [email protected] Android | Apple
…
continue reading
29 つのエピソード