Audiobook Lovers 公開
[search 0]
もっと

Download the App!

show episodes
 
CraftLit is—>Annotated Audiobooks for Busy People Love the classics (or wish you did) *** No time to pick up a book? Not any more! *** This weekly annotated audiobook podcast presents curated classic literature in a serialized format. The host—Heather Ordover—"teaches to the joke" by filling in any relevant tidbits before listening to the next chapter of the book. *** Callers regularly send in voicemail comments for play on the air to keep the "book club" vibe going. *** The podcast has been ...
 
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. Also Storytel Selects where you can hear some stories and parts of new Originals for free. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत अ ...
 
Download a full audiobook of your choice free at http://audiobookspace.com/free Let Us Tell You a Story.We've got more than 100,000+ incredible audiobooks that will take you anywhere you want to go.We have it all! Bestsellers, classics, award-winners, romance, thrillers, Fiction, business, bios, young adult and more. What do you want to listen to?Take your books anywhere with our free apps for iOS and Android. Listening on-the-go has never been faster, easier or more enjoyable.We've introduc ...
 
This intimate portrait of a coal-miner’s family fastens on each member in turn: Walter Morel, the collier; Gertrude, his wife; and the children: William, Annie, Arthur, and Paul. When Mrs. Morel begins to be estranged from her husband because of his poor financial sense and his drinking habits, she comes to inhabit the lives of her children – most particularly, her sons. She is determined that they will grow to be something more than men that come home blackened with coal dust every day and ...
 
Loading …
show series
 
जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प…
 
Book Talk@ 22:06 Netting Photos! LINKS Makoccino — Sea Lemon’s Tumbler: Sea Lemon CottageCore journal / art journal Bernadette Banner making a Spencer Jacket: Support Our Lovely & Talented Narrator: Maia Daguerre Thursday Night Chat Link:
 
एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध …
 
Book Talk @12:50 Check out Argo Summers on #SoundCloud More Aiden music: Guy Lombardo “Little Coquette” Abby Cox on what wearing 18th Century clothes for five years taught her —probably the most important thing I’ve learned about how we view women’s bodies ever: Abby Cox explains Corsets: Support Our Lovely & Talented Narrator: Maia Daguerre Thursd…
 
मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या ‘मिलेनियल्स’ किंवा ‘जनरेशन वाय’ या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्…
 
नाथमाधव यांच्या वीरधवलचं गारूड अजूनही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. त्याने आपल्या भारदस्त आवाजाने वीरधवलमधील अनेक पात्रं जिवंत केली आहेत... वीरधवलला आवाज देण्याचा अनुभव आणि कलाकार म्हणून हरीशचा आजपर्यंतचा प्रवास संतोष देशपांडे यांनी कट्ट्य…
 
मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता ‘मराठीकारण’ म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आ…
 
स्टोरीटेलवर सर्वांत आवडीने ऐकला जाणारा जॉनर म्हणजे क्राईम थ्रिलर... क्राईम थ्रिलर लिहिण्यासाठी गुंतवणून ठेवणारी लेखन शैली आणि सर्वोत्तम कथानक गरजेचं असतं... अशातही अनेक भागांची ओरिजिनल क्राईम थ्रिलर लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क... हेच टास्क अगदी लिलयापणे पूर्ण करून दाखवलं आहे लेखक निरंजन मेढेकर याने... त्याच्या सिरीयल किलर, विनाशकाले, व्हायरस पुणे अशा…
 
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही जगात भारी आहे. कोल्हापुरी, खान्देशी, कोकणी, पुणेरी, मराठवाडी, वऱ्हाडी अशी नाना प्रकारची खाद्यसंस्कृती असलेल्या आपल्या राज्यात कुठे, काय आणि कसं बेस्ट खायला मिळतं याची इत्तंभूत माहिती या विशेष पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. भारतभर खाद्यभ्रमंती केलेले पत्रकार व फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांनी कुठे काय स्पेशल पदार्थ मिळतात हे …
 
भारतात स्टोरीटेलचा श्रीगणेशा झाल्यानंतर पहिल्या काही ओरिजिनल्समध्ये ‘माया महा ठगनी’ने आपलं अव्वल स्थान निर्माण केलं होतं. आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि नातेसंबंधांभोवती फिरणारी ही स्टोरीटेल ओरिजिनल इतकी लोकप्रिय झाली की, आता या सिरीजचा पुढचा सिझन आलाय... संवेद गळेगांवकर लिखित आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत यांच्या भारदस्त आवाजातील ‘हॅशटॅग नॉट माईन’ …
 
लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची पावलं गावाकडे वळली, 'वर्क फ्रॉम होम' करता करता अनेकांनी आपली शेतीची आवडही जोपासली. तर काहींनी ‘शेती करणं’ हेच आपलं करिअर म्हणून निवडलं! खरंच मुख्य प्रवाहातून बाजूला येत वेगळी वाट चोखाळत शेती करणं शक्य आहे का, ज्यांना शेतीतील काहीच माहिती नाही असे लोक शेती करू शकतात का, कोणत्या जमिनीत कोणती पिकं लावावीत, शेतीसोबत कोणता ज…
 
शब्दांची जादू ही रसिकांना रिझवित असते. श्राव्य जगतातही ही जादू रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या, शब्दांवर हुकमत गाजवणाऱ्या गुणी लेखिकांशी आपण महिला दिनानिमित्त संवाद साधला आहे. ‘फिरंग’, ‘तो, ती आणि तिचा तो’, ‘मिशन हिमालय’ अशा लहान मुलींपासून ते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अतिशय खिळवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिणारी गौरी पटवर्धन आणि ‘डेस…
 
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे... मराठी राजभाषा दिनानिमित्त अष्टपैलू आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि कायमच हासवणाऱ्या पुलंचं चरित्र स्टोरीटेलवर आज रिलीज झालंय. पुलंच्या जीवनावर आधारित ‘या सम हा!’ हे चरित्र त्यांच्याच निस्सिम चाहत्यानं म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक प्रसाद नामजोशी यांनी पुलंचे विविधांगी पैलू आपल्य…
 
स्टोरीटेलवरील प्रेम मराठी रसिक कायमच सर्व माध्यमांतून व्यक्त करत असतो. आज स्टोरीटेल कट्ट्यावर आपण बोलतं केलं आहे `स्टोरीटेल`च्या एका खास चाहत्याला... आणि या चाहत्याने स्टोरीटेलबाबतच्या आपल्या भावना चक्क दुबईहून व्यक्त केल्या आहेत. त्यांचं नाव- आशिष कालकर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. आपली वाचन व श्रवण संस्कृती परदेशात टिकवून ठेवणं आणि तेथील साहित्य सं…
 
जगतो तर प्रत्येकजण आहे. पण खऱ्या जगण्याचं मर्म कशात सामावलं आहे, याची उकल काही व्यक्तींच्या कार्यातून होते. यजुवेंद्र महाजन हे त्यातले एक. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास पेरुन त्यांचं जगणं फुलविण्याचं व्रत घेतलेल्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक असणाऱ्या यजुवेंद्र महाजन यांचा आजवरला प्रवास उलगडणारा हा ह…
 
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत स्टोरीटेल कट्टाच्या रसिक श्रोत्यांसाठी! नेमाडे यांचे वाचन व श्रवणविषयक विचार व त्यांचा दर्जेदार लेखनापर्यंतचा प्रवास कसा होता हे ऐका खुद्द त्यांच्याकडूनच... अभिनेते अतुल पेठे यांनी नेमाडेंचा हा लेखनप्रवास जाणून घेतला आहे... त्यामुळे नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट. याशिवाय प्रस…
 
पॉडकास्ट म्हणजे नक्की काय, पॉडकास्टच्या माध्यमातून आपण श्रोत्यांपर्यंत कसे पोहोचू शकतो, मराठीमध्ये पॉडकास्टिंगला काय भविष्य आहे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत मराठीतील आघाडीचे पॉडकास्टर संतोष देशपांडे, उर्मिला निंबाळकर आणि विनायक पाचलग यांनी. हा `पॉडकास्टर्सचा पॉडकास्ट` स्टोरीटेलचे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी आपल्या खुमासदार प्रश्नांन…
 
Book Talk @ 26:44 Gothic Book Reviews Irish song Tommy Sands “There Were Roses” Tuesday Zoom Chat: Thursday Zoom Chat: Bridgerton on IMDB: Northanger Abbey on IMDB: Professor on “Mysteries of Udolpho” Goth Review on the same:Heather Ordover による
 
स्टोरीटेलवरील ‘मर्डर केस’ या क्राईम थ्रिलर ओरिजिनलला आपल्या धारदाज आवाजाने चार चाँद लावलेला हरहुन्नरी अभिनेता आस्ताद काळे याचा खास प्रवास ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... त्याला बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. स्टोरीटेलवर क्राईम थ्रिलर गोष्टींना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि अशीच एक हटके गोष्ट श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी लिहिली आहे. आस्तादचा य…
 
धोका, स्पेस ब्राव्हो, झंझावात, देव दानव आणि मानव, फराओचा संदेश अशा इंटरेस्टींग स्टोरीटेल ऑरिजिनल सिरीजचे लेखक, तसेच बिजिंग कॉन्स्पिरसी, थेंब थेंब मृत्यू, ब्लॅकमेल, क्लिओपात्रा, यशोवर्मन, कल्की या स्टोरीटेलवरील लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक संजय सोनवणी यांचा आजवरचा साहित्यिक श्रवणीय प्रवास ऐका या स्टोरीटेल कट्ट्यावर. या विशेष भागात संजय सोनवणींना बोलतं…
 
On Saturday, January 23, 2021, I've got some CraftLit fun for all y’all. A Live-Stream On Ring Central, live-stream! Dianne and Heather will be live on camera to give you all the tour information and answer any questions you may have about the upcoming . If you’re already signed up for the tour this is your chance to learn more, say hi to your fell…
 
भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी …
 
स्टोरीटेलवरील अनेक दर्जेदार पुस्तकांना आपल्या दमदार आवाजाने जिने 'चार चाँद' लावले त्या स्वप्नाली पाटीलचं आणखी एक खास ऑरिजिनल स्टोरीटेलवर नुकतंच रिलीज झालंय. सायली केदार लिखित 'चित्रकथा'या स्टोरीटेल ऑरिजिनल शॉर्टस्टोरीला अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आवाज दिलाय. स्वप्नाली अगदी सुरुवातीपासून स्टोरीटेलसोबत काम करतीय, ऑड…
 
`सिक्स्थ सेन्स`बद्दल नेहमी सगळ्यांना कुतुहल असतं. सिक्स्थ सेन्स अर्थात अतिंद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय, ती प्रत्येक व्यक्तीकडे असते का, अध्यात्म आणि विज्ञानाचा कसा संबंध आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, त्यातील खरेपणा किती आणि अंधश्रद्धा किती अशा वेगळ्याच विषयांवरील थेट संवाद पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. या विषयामध्ये अभ्य…
 
२०२१ ची फ्रेश सुरुवात... स्टोरीटेलची वर्षातली पहिलीच ओरिजिनल शॉर्टस्टोरी... नवा विषय आणि नवा आवाज... अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नाली पाटील यांच्या आवाजात 'चित्रकथा' ही लव्हस्टोरी ८ डिसेंबरला ऐककायला मिळणार आहे... लेखिका सायली केदारने नेहमीप्रमाणेच आपल्या लेखणीची जादू दाखवली आहे... तसेच यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर सिद्धार्थ चांदेकरचा शॉर्टस्ट…
 
श्रीमंत कोणाला व्हायचं नसतं? पण श्रीमंत कसं व्हावं, त्यासाठी मार्ग काय काय आहेत, नोकरदार व व्यावसायिकांनी कशी बचत करावी, जास्त उत्पन्न असलेला माणूस श्रीमंत असतो, की जास्त बचत करणारा, बचत व गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम काय असावा, जोखीम घ्यावी की न घ्यावी या व अशा तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुंतवणूक मार्गदर्शक भरत फाटक यांच्या …
 
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांची सर्वात जास्त गाजलेली 'हिंदू' ही कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. ही कादंबरीला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते अतुल पेठे यांचा! नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिंदू'चे विवेचन आणि रसग्रहण अतुल पेठे यांनी केलंय. तसेच हिंदू कशी घडली याचे सविस्तर वर्णनही केलं आहे. अशी श्रवणीय पर्वणी आम्ही स्टोरीटेल …
 
राजकारण महाराष्ट्रातलं असो किंवा देशपातळीवरचं, त्याबद्दल माहिती बातमीदारापर्यंत पोहोचवतो 'तो' सूत्र कोण आहे, यावर त्या बातमीची आणि बातमीदाराची भिस्त असते. मधल्या काळात महाराष्ट्राने सूत्रांची 'पॉवर' चांगलीच अनुभवली... वृत्तवाहिन्यांवर दिसणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये 'सूत्रांच्या माहितीनुसार...' हा शब्द कॉमन होता. याच पार्श्वभूमीवर, सूत्र कसा निर्माण क…
 
आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'! 'व्हायरस पुणे' हे बहुप्रतीक्षित ऑडिओबुक स्टोरीटेलवर रिलीज झालं होणार आहे. 'व्हाय…
 
Originally released December 15, 2017 Second Day of Craftlit (Find all the days ) "What Makes Christmas Christmas" and "The Chaparral Christmas" Thank you Librivox.org. Grace Latimer Jones (1879 - ?) American educator, graduate of Bryn Mawr, Suffragette, headmistress at the Columbus School for Girls in Ohio and wife of Charles F. W. McClure, who wa…
 
मिड लाईफ आणि करिअरमध्ये होणारा बदल म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट तर काहींच्या दृष्टीने डोकेदुखी असलेली बाब... मिड लाईफमध्ये म्हणजेच मध्यम वयात करिअर बदलण्याची वेळ आली तर ती परिस्थिती कशी हाताळावी, करिअरचं स्वरूप बदलताना कोणत्या नवीन गोष्टी शिकायला हव्यात, आत्मसात करायला हव्यात, करिअरबाबतचे निर्णय कसे घ्यावेत या सगळ्या महत्त्वाच्या विषय…
 
अट्टल गुन्हेगारांनी एखादा गुन्हा तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, पण कल्पना करा एखादं भयंकर गुन्हा एखाद्या साध्या-सरळ माणसाच्या हातून घडला तर? आयुष्यात आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे सभ्य माणूस निर्दयी कृत्य करतो, गुन्हा करतो आणि मग येतो विपरीत बुद्धीमुळे आलेला विनाशकाल! निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली 'विनाशकाले' अशाच काही अपरिचित गुन्ह…
 
झोप... झोपेशिवाय प्रत्येकाचं आयुष्य अपूर्ण! झोपेमुळे माणूस ताजातवाना होतो, झोप नाही लागली तर अस्वस्थ होतो... पण हीच ‘झोप’ कशी येते, झोप येणं म्हणजे नेमकं काय, स्वप्नं कशी पडतात, शरिराइतकीच मनालाही झोपेची किती आवश्यकता असते, निद्रानाश म्हणजे काय अशा आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तरं दिली आहेत प्रख्यात फिजिशियन डॉ. शिशिर जोशी…
 
स्टोरीटेलवर लिहायचं कसं, कोणत्या प्रकारच्या लेखनाला स्टोरीटेलमध्ये प्राधान्य आहे, ज्यांनी यापूर्वीच कथा लिहिल्या आहेत त्यांनी त्या स्टोरीटेलपर्यंत त्या कशा पोहोचवायच्या, स्टोरीटेल ऑरिजनल्स कशा लिहायच्या या व अशा लेखकांच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत थेट स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी... याशिवाय स्टो…
 
Loading …

クイックリファレンスガイド

Google login Twitter login Classic login